Posted in Uncategorized

गर्मीपासून वाचण्यासाठी खरेदी करता येणार एअरकंडिशनर टी-शर्ट

आज तंत्रज्ञानाच्या जगात अनेक नवनवीन गोष्टींचा शोध लागत आहे. अनेक नवनवीन गोष्टीच्या शोधामुळे अनेकजण आश्चर्यचकित होतात. आता अशीच एक नवीन टेक्नोलॉजी तयार करण्यात आली आहे. आता तुम्हाला उन्हाळ्यात गर्मी वाटत असेल, तर काळजी करण्याचे काहीही कारण नाही. कारण आता टी-शर्टच्या आतच चक्क एअर-कंडिशनर लावता येणार आहे. सोनीने हे डिव्हाइस तयार केले असून, ज्यामुळे तुम्ही एसी […]

The post गर्मीपासून वाचण्यासाठी खरेदी करता येणार एअरकंडिशनर टी-शर्ट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या दुर्मिळ प्राण्याला वाचवण्यासाठी त्याने नाकारली 20 लाखांची ऑफर

वरिष्ठ पत्रकार आणि वन्यजीव कार्यकर्ते जयंत के दासने काही दिवसांपुर्वीच नष्ट होत चाललेली टोके गेको ही पालीची प्रजाती वाचवली आहे. ही प्रजाती आसाम आणि पुर्वेत्तर राज्यात सापडते. याबाबतची माहिती त्याने ट्विट करत दिली. या सरपटणाऱ्या प्राण्याला शिकाऱ्यांपासून वाचवले. शिकाऱ्यांनी त्याला 20 लाख रूपये देण्याचे देखील मान्य केले, मात्र तो तेथून पळून जाण्यात यशस्वी झाला. जयंतने […]

The post या दुर्मिळ प्राण्याला वाचवण्यासाठी त्याने नाकारली 20 लाखांची ऑफर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आता रेशन कार्डधारकांना कोणत्याही दुकानावर मिळणार रेशन

आता उत्तर प्रदेशमध्ये रेशन वितरण करताना दुकानदारांची मनमानी चालणार नाही. शासनाने शहरी भागात रेशनकार्ड पोर्टेबिलिटी व्यवस्था सुरू केली आहे. रेशनकार्डधारक शहरातील निश्चित केलेल्या कोणत्याही दुकानातून रेशन घेऊ शकणार आहेत. यासाठी केवळ कार्ड दाखवावे लागणार आहे. गौतम बुध्द नगरमध्ये 140 दुकानांमध्ये ही सुविधा सुरू करण्यात आलेली आहे. यामध्ये नोएडामधील 81, ग्रेटर नोएडा 15, दादरीमध्ये 18, दनकौर […]

The post आता रेशन कार्डधारकांना कोणत्याही दुकानावर मिळणार रेशन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दररोज करा व्यायाम मिळवा लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्ती एवढा आनंद

येल आणि ऑक्सफोर्ड युनिवर्सिटीच्या संशोधकांनी 12 लाख लोकांवर केलेल्या सर्वेक्षणामध्ये दावा केला आहे की, दररोज व्यायाम केल्याने पैसे कमवण्यापेक्षा अधिक जास्त आनंद मिळतो. हा आनंद जवळपास 17 लाख रूपये कमवण्या एवढा असतो. संशोधनामध्ये समोर आले की, फिजिकली एक्टिव लोकांना स्वतः बद्दल तेवढेच चांगले वाढते, जेवढे एका वर्षात 17 लाख रूपये कमावणाऱ्या व्यक्तीला वाटते. संशोधकांनी त्यांच्या […]

The post दररोज करा व्यायाम मिळवा लाखो रुपये कमवणाऱ्या व्यक्ती एवढा आनंद appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बॉलीवूडच्या सिंघमने खरेदी केली देशातील सर्वात महागडी एसयुव्ही

बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने भारतातील सर्वात महागडी एसयुव्ही खरेदी केली आहे. याआधीही त्याच्या गँरेजमध्ये अनेक शानदार कार आहेत. यामध्ये मर्सिडिज बेंज W115 220डी, मिनी कूपर, BMW Z4, रेंज रोवर वोग सारख्या कार्सचा समावेश आहे. त्याने काही दिवसांपुर्वी पत्नी काजोलला लग्जरी एसयुव्ही ऑडी क्यू7 देखील गिफ्ट केली होती. अजय देवगणने काही दिवसांपुर्वीच रॉल्स रॉयल कलिनन खरेदी […]

The post बॉलीवूडच्या सिंघमने खरेदी केली देशातील सर्वात महागडी एसयुव्ही appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या स्मार्ट फोनमध्ये मिळणार तब्बल चार रिअर कॅमेरे

शाओमीचा नवीन स्मार्टफोन रेडमी नोट 8 बद्दलचे अनेक लीक रिपोर्ट्स समोर येत आहेत. रेडमीच्या या नवीन स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रँगन 665 प्रोसेसर असेल. याचबरोबर फोनमध्ये चार रिअर कॅमेरे असणार आहेत, ज्यामध्ये मेन कॅमेरा 48 मेगापिक्सल असेल. रेडमीचे जनरल मॅनेजर लू वेबिंगने रेडमी नोट8 च्या कॅमेऱ्याचे सँपल देखील शेअर केले. टीझरनुसार, शाओमी रेडमी नोट 8 मध्ये चार […]

The post या स्मार्ट फोनमध्ये मिळणार तब्बल चार रिअर कॅमेरे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हा प्राणी पाळा आणि हृदयविकार टाळा

आतापर्यंत तुम्ही ऐकले असेल की, कुत्रा मनुष्याचा सर्वात चांगला मित्र असतो. असा मित्र जो नेहमी आपल्या सोबत असतो. मात्र आता वैज्ञानिकांनी दावा केला आहे की, तुमचा हा मित्र तुमच्या आरोग्याची देखील काळजी घेतो. जर तुमच्या घरात कुत्रे असेल तर तुमच्या ह्रदयासाठी चांगले आहे. कारण कुत्रे असल्याने तुम्हाला बाहेर चालण्याची, पळण्याची, फिरण्याची संधी मिळत असते. तुमचे […]

The post हा प्राणी पाळा आणि हृदयविकार टाळा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अल्लू अर्जूनने विकत घेतली सर्वात महागडी रेंज रोव्हर

आपल्या लक्झरी गाड्यांच्या प्रेमासाठी दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन हा ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी त्याने रॉयल व्हॅनिटी व्हॅन फाल्कन विकत घेतली होती. त्यानंतर त्याची ही नवी कोरी व्हॅनिटी व्हॅन बरीच चर्चेत आली होती. अर्जुनने आता पुन्हा एकदा एक लक्झरी कार विकत घेतली आहे. View this post on Instagram New Car in the House . I named […]

The post अल्लू अर्जूनने विकत घेतली सर्वात महागडी रेंज रोव्हर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सलमानच्या कॉन्सर्टमधून मिका सिंहची गच्छंती

मुंबई – केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला देण्यात आलेला विशेष राज्याचा दर्जा काढून टाकल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव कमालीचा वाढलेला असतानाच भारतीय चित्रपटांवर पाकिस्तानात बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर पाकिस्तानी कलाकारांवर भारतातील सिने क्षेत्रातील संघटनांनी बंदी घातली आहे. या दरम्यान गायक मिका सिंह याला पाकिस्तानात गायन करणे भलतेच महागात पडले आहे. मिका सिंहने पाकिस्तानचे […]

The post सलमानच्या कॉन्सर्टमधून मिका सिंहची गच्छंती appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

गृह मंत्रालयाने हटवली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा

नवी दिल्ली – गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा हटवून त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या विद्यमान सुरक्षेची समीक्षा करुनच हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींशिवाय सध्या काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनाच एसपीजी सुरक्षा आहे. मनमोहन सिंह यांना […]

The post गृह मंत्रालयाने हटवली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची विशेष सुरक्षा appeared first on Majha Paper.