Posted in Uncategorized

या ठिकाणी स्थायिक होण्यापूर्वी करून घ्यावी लागते अपेंडिक्सची शस्त्रक्रिया

कोणत्याही देशामध्ये किंवा शहरामध्ये स्थायिक होण्यासाठी त्या त्या ठिकाणी लागू असलेल्या नियमांची पूर्तता करणे बंधनकारक असते. त्यानंतरच त्या ठिकाणी स्थायिक होण्याची औपचारिक परवानगी मिळविता येते. पण एका विशिष्ट गावामध्ये स्थायिक होण्यासठी मात्र शस्त्रक्रिया करवून घेऊन अपेंडिक्स काढून घेणे गरजेचे आहे. ही गोष्ट अविश्वसनीय वाटत असली, तरी अगदी खरी आहे. ‘विलास लास अॅस्त्रेला’ हे अतिशय मर्यादित […]

The post या ठिकाणी स्थायिक होण्यापूर्वी करून घ्यावी लागते अपेंडिक्सची शस्त्रक्रिया appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही कधी जाणून घेतले आहे का असतात जीन्सच्या पॉकेटवर लहान बटने?

आपण जीन्स पॅन्ट खरेदी करताना त्याचा रंग, डिझाईन, कपडा कसा आहे, स्ट्रेट फिट किंवा पेन्सील बॉटम कशी असावी याचा पुरेपुर विचार करत असतो. त्यात आपल्याला जरी जीन्समधील काही आवडले नाहीतर ती जीन्स आपण घेत नाही. पण तुम्ही कधी जीन्स विकत घेताना जीन्सच्या पॉकेटवर असलेल्या धातूच्या छोट्या छोट्या बटनांवर कधीच लक्ष देत नसाल. पॉकेटवर लावण्यात आलेली […]

The post तुम्ही कधी जाणून घेतले आहे का असतात जीन्सच्या पॉकेटवर लहान बटने? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही पाहिला आहे का असा महागडा वेडिंग केक

सुंदर वेडिंग गाऊन ब्रिटनमध्ये लोकांनी पाहिला पण त्याला जवळ जाऊन स्पर्श करण्याचा प्रयत्न केल्यानंतर हे लोक चकित झाल्याशिवाय राहिले नाहीत. वास्तवामध्ये वर दाखवलेल्या फोटोत ही वेडिंग गाऊन घातलेली एक मुलगी नाही तर संपूर्ण एक केक होता. याची किंमत तब्बल ६.५ कोटी सांगण्यात येत आहे. ब्रिटनच्या डॅबी विंघेम्सने हा केक डिझाईन केला असून १००० खरे मोती, […]

The post तुम्ही पाहिला आहे का असा महागडा वेडिंग केक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास

आपण घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये असताना जर आपल्या आसपास असणाऱ्या एखाद्या व्यक्तीची तब्येत अचानक खराब झाली, तर त्यासाठी प्रसंगावधान राखून पुढील उपाययोजना करणे अतिशय आवश्यक असते. वेळीच उपचार केले गेल्याने परस्थिती आटोक्यात येते. पण काही विकार अगदी अचानक उद्भवतात. हे विकार गंभीर स्वरूपाचे असल्याने आणि यासाठी करावयाच्या उपचारांबद्दल फारशी माहिती नसल्याने प्रसंग हाताबाहेर जातो, आणि हा […]

The post अचानक हृदयविकाराचा झटका आल्यास appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अरुण जेटली पंचत्वात विलीन

माजी केद्रीय मंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अरूण जेटली यांचे शनिवारी रात्री निधन झाले. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या 66 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मागील दोन आठवड्यापासून ते हॉस्पिटलमध्ये भर्ती होते. आज दिल्लीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्कारावेळी सर्व केंद्रीय मंत्री, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, काँग्रेस […]

The post अरुण जेटली पंचत्वात विलीन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

रेल्वेपासून ते विमानतळापर्यंत आता तुमचा आवडता चहा मिळणार ‘कुल्हड’मध्ये

आता लवकरच मुख्य रेल्वे स्टेशन, बस डेपो, विमानतळ आणि मॉल्समध्ये चहा इकोफ्रेंडली कुल्हडमध्ये देण्यात येणार आहे. याबाबत केंद्रीय परिवहन आणि एमएसएमई मंत्री नितिन गडकरींनी रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहिले आहे. सध्या केवळ वाराणसी आणि रायबरेली रेल्वे स्टेशनवरच टेराकोटाचे बनलेले कुल्हड, ग्लास आणि प्लेट्सचा वापर करण्यात येत आहे. नितिन गडकरींनी सांगितले की, त्यांनी रेल्वे […]

The post रेल्वेपासून ते विमानतळापर्यंत आता तुमचा आवडता चहा मिळणार ‘कुल्हड’मध्ये appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ही आहेत अतिशय सुंदर जपानी ‘फॉरेस्ट होम्स’

हे घर एखाद्या परीकथेमधले असावे असे वाटत असले, तरी अश्या प्रकारची घरे जपान देशामध्ये खरोखरच अस्तित्वात आहेत. ‘जीक्का’ असे नामकरण केले गेलेले हे घर पाच लहान लहान तंबुवजा खोल्यांचे संकुल आहे. या पाच तंबूवजा खोल्या एकत्र जोडून जीक्का बनविले जाते. बाहेरून हे घर अगदी लहानसे दिसत असले, तरी आतमध्ये या घरांची प्रत्येक खोली अतिशय प्रशस्त, […]

The post ही आहेत अतिशय सुंदर जपानी ‘फॉरेस्ट होम्स’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

एका वर्षात चार पाकळ्या गमावल्या कमळाने

चालू काळ हा भारतीय जनता पक्षासाठी सुवर्णकाळ असल्याचे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. केंद्रातील सत्तेपासून अगदी नगरपालिकांच्या पातळीवरही भाजपच्या हाती सत्ता आहे. विविध पक्षांतून राजकीय नेत्यांची रीघ भाजपकडे लागली आहे. भाजप जणू काही चुकीचे काही करूच शकत नाही, असे वाटायला लावणारा हा काळ आहे. मात्र याच काळात भाजपच्या संघर्षाच्या काळात ज्यांनी पक्षाला आधार पुरवला, पक्षाला उभे […]

The post एका वर्षात चार पाकळ्या गमावल्या कमळाने appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

काँग्रेस आघाडीला आता धक्का रिपाइंचा!

आधीच नव्या सहकारी पक्षांना सोबत घ्यायचे का नाही यावरून संभ्रमात असलेल्या काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला आणखी एका पक्षाने धक्का दिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला दोन जागा न सोडल्यास आघाडीतून बाहेर पडू असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या गवई गटाने दिला आहे. विदर्भात विशेषतः या गटाचा प्रभाव असल्यामुळे आघाडीला त्यांच्या नाराजीची दखल घ्यावीच लागणार आहे. […]

The post काँग्रेस आघाडीला आता धक्का रिपाइंचा! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही पाहिला आहे का प्रभास आणि रवीनाचा ‘टीप टीप’ डान्स

बाहुबली सुपरस्टार प्रभासचे लाखो फॅन्स आहेत. मात्र प्रभास हा रवीना टंडनचा सर्वात मोठा फॅन आहे. प्रभास साहो या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणार असून, हा चित्रपट 30 ऑगस्टला रिलीज होणार आहे. याच निमित्ताने प्रभास आणि श्रध्दा कपूरने डान्स शो नच बलिये 9 च्या सेटवर हजेरी लावली. Tip Tip Barsa Pani!Do you really think we need to […]

The post तुम्ही पाहिला आहे का प्रभास आणि रवीनाचा ‘टीप टीप’ डान्स appeared first on Majha Paper.