Posted in Uncategorized

8 कोटी कमवायचे आहेत तर मग या शहराचे अस्तित्वात नाही हे सिद्ध करा

बेलफिल्ड – जर्मनीच्या बेलफिल्ड शहराच्या 18 व्या मोठ्या शहराबद्दल सध्या एक जोक केला जात आहे की ते अस्तित्वातच नाही. त्याची सुरुवात 1994 मध्ये झाली होती. तेव्हापासून शहराच्या अस्तित्वाबद्दल एक जोक चालू आहे आणि तो आता जगभर पसरला आहे. या गोष्टीला कंटाळून महापौरांनी शहर अस्तित्त्वात नाही असे कोणी सिद्ध करेल त्याला $ 1.1 दशलक्ष (सुमारे 8 […]

The post 8 कोटी कमवायचे आहेत तर मग या शहराचे अस्तित्वात नाही हे सिद्ध करा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हा आहे जगातील सर्वात लांब इंग्रजी शब्द

लोकांना सामान्यत: केवळ चेकोस्लोवाकिया (Czechoslovakia) सारखा इंग्रजी शब्द वाचणे खूप अवघड जाते, परंतु एक इंग्रजी शब्द देखील आहे ज्यामध्ये आपण एखादा शब्द उच्चारण्यास बसल्यास तो शब्द वाचण्यास साधारण साडेतीन तास लागतील. आता आपण असा विचार करत असाल की हा शब्द कोणता आहे जे वाचण्यास एवढा वेळ लागेल, मग आम्ही आज तुम्हाला त्या शब्दाबद्दल सांगणार आहोत. […]

The post हा आहे जगातील सर्वात लांब इंग्रजी शब्द appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लोकांचे खासगी संवाद ऐकणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांना अॅपलने दिला नारळ

गूगल, अॅमेझॉन आणि अॅपलच्या आभासी सहाय्यकांबद्दल नेहमीच संभ्रमाचे वातावरण असते. दिवसाआडून अशी बातमी येते की गूगल, अॅमेझॉन आणि अॅपलचे कर्मचारी वापरकर्त्यांची खासगी चर्चा ऐकत आहेत. त्याच वेळी, टेक कंपन्यांनी देखील याची पुष्टी केली आहे की ते कंत्राटदारांद्वारे वापरकर्त्यांची रेकॉर्डिंग ऐकतात. यामागील कंपन्यांनी आभासी सहाय्यक सुधारण्याचे कारण दिले आहे. त्याच वेळी अॅपलने वापरकर्त्यांच्या गोपनीयतेची जाणीव ठेवून […]

The post लोकांचे खासगी संवाद ऐकणाऱ्या 300 कर्मचाऱ्यांना अॅपलने दिला नारळ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दातदुखीने हैराण आहात का? मग आजमावा ही होमियोपॅथीतील औषधे

दातदुखी अगदी थोड्याफार प्रमाणात असली, तरी ती देखील अस्वस्थ करणारी असते. किंचितश्या दातदुखीमुळे कोणत्याही गोष्टीवर चित्त एकाग्र करणे अवघड होऊन बसते. काहीही खाता-पिताना होणारा त्रास आणखी वेगळा असतोच. प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी थोड्याफार प्रमाणात दातदुखीला तोंड द्यावेच लागत असते. मात्र दातदुखी उद्भविण्याची कारणे निरनिराळी असू शकतात. दातांना लागलेली कीड, हिरड्यांवरील सूज, किंवा दाताचा काही […]

The post दातदुखीने हैराण आहात का? मग आजमावा ही होमियोपॅथीतील औषधे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ट्वीटरवर सध्या धमाल उडवत आहे ‘गुलाबजामुन की सब्जी ‘ !

आजकालच्या बदलत्या काळासोबत भारतातील लोकांच्या खाण्या-पिण्याच्या आवडीनिवडी बदलल्या आहेत, आणि म्हणूनच भारतीय खाद्यपरंपराही झपाट्याने बदलत चालली आहे. जिथे आईसक्रीम म्हटल्यावर आंबा, पिस्ता, चॉकोलेट हे ठरलेले फ्लेवर्स चाखणारी मंडळी आता काकडीचे आईस्क्रीम पसंत करू लागली आहेत, तर काहींना ‘ओनियन हलवा’ही खुश करून जात आहे. आजकाल खाद्यपदार्थांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे वैविध्य पहावयास मिळत आहे. केवळ खाद्यपदार्थ बनविण्याच्या पद्धीतच नाही, […]

The post ट्वीटरवर सध्या धमाल उडवत आहे ‘गुलाबजामुन की सब्जी ‘ ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सफर बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेसची

भारतातील अनेक प्रांतांमध्ये निरनिराळ्या काळांमध्ये निरनिराळ्या शासकांच्या सत्ता अस्तित्वात होत्या. या शासकांच्या काळामध्ये निर्माण केले गेलेले अनेक भव्य राजवाडे आजही भारतामध्ये अस्तित्वात असून, तत्कालीन वास्तुकलेचे हे उत्तम नमुने म्हणायला हवेत. त्यातीलच एक भव्य वास्तू, म्हणजे बडोदा येथे उभा असणारा लक्ष्मी विलास पॅलेस. बडोद्याचे तत्कालीन शासक गायकवाड वंशज असून, महाराजे सयाजीराव गायकवाड (तिसरे) यांनी १८९० साली […]

The post सफर बडोद्याच्या लक्ष्मीविलास पॅलेसची appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

26/11 हल्ला; वीस गर्भवती महिलांचे प्राण वाचविणारी रणरागिणी

मुंबईच्या कामा हॉस्पिटलमध्ये सव्वीस नोव्हेंबर २००८ रोजी नर्स अंजली कुलथे यांची ड्युटी ‘अँटीनेटल वॉर्ड’मध्ये होती. प्रसूती होण्यापूर्वी काही तास आधी गर्भवती महिलांना जिथे दाखल केले जाते, तो हा वॉर्ड होता. त्या वेळी त्या कक्षामध्ये वीस गर्भवती महिला दाखल होत्या. या सर्व वीस महिलांची प्रसूती पुढील काही तासांमध्ये होणे अपेक्षित होते. या सर्व महिलांकडे योग्य लक्ष […]

The post 26/11 हल्ला; वीस गर्भवती महिलांचे प्राण वाचविणारी रणरागिणी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

खासदार साहेब, घर सोडा!

जगातील सर्वात मोठी लोकशाही असल्याचे बिरूद मिरवणारी भारतीय लोकशाही कधी कधी अगदीच दीनवाणी भासते. ज्यांनी या लोकशाहीचे कायदे घडवायचे आणि इतरांकडून त्यांचे पालन करून घ्यायचे त्यांनाच कायदेशीर कारवाईचे भय दाखवावे लागते. आता याला या देशाचे वैचित्र्य म्हणा किंवा लोकशाहीची मजबुरी! सर्वमान्य आणि सर्वांना माहीत असलेला कायदा सांगतो, की लोकसभा विसर्जित झाल्यानंतर माजी बनलेल्या खासदारांनी एका […]

The post खासदार साहेब, घर सोडा! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

बुरी नजरवाले, तेरा मूंह काला!

भारताला विरोध हाच केवळ आपल्या अस्तित्वाचे कारण मानणाऱ्या पाकिस्ताला एकामागोमाग नामुष्कीचा सामना करावा लागत आहे. मात्र भारतासोबत युद्ध करण्याची खुमखुमी काही जायचे नाव घेत नाही. आज पाकिस्तान जगभरात एकटा पडला आहे. फार कमी देशांशी त्या देशाचे संबंध उऱले आहेत. त्यामुळे वारंवार जागतिक पातळीवर अपमानाचा सामना पाकिस्तानला करावा लागत आहे. आता तर ताज्या घडामोडीमुळे पाकिस्तानवर दहशतवादी […]

The post बुरी नजरवाले, तेरा मूंह काला! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चोराने गिळलेली सोन्याची साखळी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल

आपली चोरी लपवण्यासाठी चोराने किती डोके लढवले तरी त्याच्याकडून काही ना काही ही चुक होतेच. पण त्याच चोरीचे सत्य बाहरे काढण्यासाठी पोलिसही कोणती कसर ठेवत नाही आणि त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरतात. सध्या अशीच काहीशी घटना समोर आली आहे. पण राजस्थान बीकानेरमधील ही घटना थोडी मजेशीर आहे. तेथील पोलिसांना पाहून एका चोराने चक्क सोन्याची चैनच गिळली. […]

The post चोराने गिळलेली सोन्याची साखळी बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी लढवली अनोखी शक्कल appeared first on Majha Paper.