Posted in Uncategorized

जेफ बेझॉस यांनी शेअर केली 25 वर्षांपुर्वीची ही खास गोष्ट

जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती आणि अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांनी आज 25 वर्षांपुर्वी त्यांनी नोकरीसाठी दिलेली जाहीरात शेअर केली. जेफ बेझॉस यांनी ही जाहीरात 22 ऑगस्ट 1994 ला दिली होती. त्यावेळी जेफ बेझॉस यांच्या कंपनीचे अ‍ॅमेझॉन हे नाव देखील निश्चित झालेले नव्हते. आज तिच अ‍ॅमेझॉन कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी असून, तेथे 6 लाख लोक […]

The post जेफ बेझॉस यांनी शेअर केली 25 वर्षांपुर्वीची ही खास गोष्ट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तब्बल 19 वर्षांपासून शौचालयात राहत असलेल्या महिलेची भावनिक कहाणी

तामिळनाडूच्या मदुरई येथील एका वयस्कर महिलेचे फोटो व्हायरल होत आहेत. या महिलेची कहानी ऐकून तुमचेही मन भरून येईल. ही 65 वर्षांची वयस्कर महिला मागील 19 वर्षांपासून सार्वजनिक शौचालयामध्ये राहत आहे. कुरापाई 19 वर्षांपासून तामिळनाडूच्या मदुरई येथील रामनाद भागातील सार्वजनिक शौचालयात राहत आहे. शौचालय साफ करूनच ती कमवते. याद्वारे ती दररोज 70 ते 80 रूपये कमवते. […]

The post तब्बल 19 वर्षांपासून शौचालयात राहत असलेल्या महिलेची भावनिक कहाणी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

चक्क.. दुसऱ्या आकाशगंगेतून पाठवले जात आहे पृथ्वीवर सिग्नल

दुसऱ्या आकाशगंगेतून पृथ्वीवर वारंवार सिग्नल पाठवले जात असल्याचा दावा वैज्ञानिकांकडून करण्यात आलेला आहे. वारंवार येणारे आठ आवाज टेलिस्कोपच्या मदतीने पकडण्यात आले आहेत. याला फास्ट रेडिओ बर्स्टना ‘एफआरबी’ असे म्हटले आहे. या आवाजांचा स्रोत शोधण्यास जर वैज्ञानिक यशस्वी झाले तर हे नक्कीच मोठे यश असणार आहे. वैज्ञानिकांना 2007 पासून असे ‘एफआरबी’ सापडले आहेत. मात्र यातील केवळ […]

The post चक्क.. दुसऱ्या आकाशगंगेतून पाठवले जात आहे पृथ्वीवर सिग्नल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अपघातापासून वाचण्यासाठी असा सेट करा गाडीचा साइड मिरर

कार चालवत असताना अनेक वेळा छोट्या छोट्या चुकांमुळे अपघात होऊ शकतो. सर्वसाधारणपणे अपघात होऊ नये म्हणून कारचा स्पीड, लेनमध्ये गाडी चालवावी, दारू पिऊन गाडी चालवू नये अशा गोष्टी सांगितल्या जातात. मात्र अनेकवेळा साइड मिरर व्यवस्थित सेट न केल्याने अपघात होतात. कार चालवत असताना ड्राइव्हरला मागील ऑब्जेक्ट बघण्यासाठी कारमधील तीन मिरर वापरावे लागतात. एक मिरर कारच्या […]

The post अपघातापासून वाचण्यासाठी असा सेट करा गाडीचा साइड मिरर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

video ; या कावळ्याकडून घ्या स्वच्छतेचे धडे

सोशल मीडियावर सध्या एका कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ बघून तुम्हीही विचारात पडाल. हा कावळा किती समजुतदारपणे प्लॅस्टिकची बॉटल कचऱ्याच्या कुंडीत टाकत आहे. आजही अनेक लोक कचरा डस्टबिनमध्ये टाकण्याच्या ऐवजी कुठेही रस्त्यावर टाकून देतात. अनेक ठिकाणी कचऱ्यांचा ढिग जमा होतो. त्यातच आता हा कावळ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. If they can,We all can👍🏻 […]

The post video ; या कावळ्याकडून घ्या स्वच्छतेचे धडे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

19 वर्षांनंतर सापडलेला नोकियाचा फोन आजही 70 टक्के चार्ज

तुम्हाला नोकियाचे जुने फोन आठवत असतीलच. त्या जुन्या फोनचे वैशिष्ट म्हणजे त्यांची बँटरी. कितीही वेळ वापरला तरी त्या फोनची बँटरी उतरत नसते. आता स्मार्टफोन्सच्या काळात नोकियाचे ते जुने फोन खूप कमी जण वापरतात. मात्र तो जुना नोकियाचा फोन पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. यास कारणही तसे खासच आहे. इंग्लंडच्या इलेस्मेरे द्विपवर राहणाऱ्या केविन मूडीला 19 […]

The post 19 वर्षांनंतर सापडलेला नोकियाचा फोन आजही 70 टक्के चार्ज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

अर्ध्यावर मोडला ड्रामा क्वीनचा डाव ?

काही दिवसापूर्वी बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात अभिनेत्री राखी सावंतने गुपचूप लग्न केले. सोशल मीडियावर आपले ब्राइडल लूकमधील काही फोटो राखीने शेअर केले होते. तिने त्यासोबतच एका एनआरआय व्यक्तीसोबत लग्न केल्याचे म्हटल्यानंतर हनिमुनला गेल्याचे काही फोटोही तिने शेअर केले होते. पण आता लग्नाला एक महिना होण्यापूर्वीच तिचा घटस्फोट झाल्याचे समोर येत आहे. View this post on […]

The post अर्ध्यावर मोडला ड्रामा क्वीनचा डाव ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

विवेक ऑबेरॉय बनवणार बालाकोट ‘एरिअल स्ट्राइक’वर चित्रपट

भारतीय हवाई दलाने १४ फेब्रुवारीला झालेल्या पुलवामा येथील दहशतवादाला प्रत्युत्तर म्हणून पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोट येथे एरिअल स्ट्राइक केला. यात पाकिस्तानात असलेले दहशतवादी तळ उद्धवस्त केले गेले. या एअर स्ट्राइकमध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्थमान यांचे नाव भारताच्या इतिहासात अमर झाले. त्यांच्या आणि बालाकोट एअर स्ट्राईकवर आधारित चित्रपट आता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता विवेक ओबेरॉय सत्य […]

The post विवेक ऑबेरॉय बनवणार बालाकोट ‘एरिअल स्ट्राइक’वर चित्रपट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आरसीबीने केली गॅरी कर्स्टन यांची हकालपट्टी

मुंबई – न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्यूलमची आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सने नुकतीच मुख्य प्रशिक्षकपदी निवड केली. त्यानंतर आता याच स्पर्धेतील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (आरसीबी) या संघाने देखील आपल्या संघासाठी नवीन प्रशिक्षकाची निवड केली आहे. आधीचे मुख्य प्रशिक्षक गॅरी कर्स्टन यांची ही निवड करताना हकालपट्टी केली आहे. न्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माईक हेसन यांना आरसीबीने क्रिकेट कार्यकारी संचालक म्हणून […]

The post आरसीबीने केली गॅरी कर्स्टन यांची हकालपट्टी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

कामचुकार आर्किटेक्टला 60 लाखांचा दंड

मागील वर्षीपासून इटलीच्या वेनिस शहरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढत आहे. यावर लगाम घालण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र आता शहरातील प्रसिध्द कॉन्स्टिट्यूशन कालव्यावर पुल बांधणाऱ्या आर्किटेक्टवर कारवाई करण्यात आली आहे. पर्यटकांसाठी योग्य प्रतिकूल पूल न बनवल्याने स्पॅनिश आर्किटेक्ट सैंटियागो कैलात्रावावर 86,000 डॉलर (61 लाख रु.) दंड लावण्यात आला आहे. वेनिस प्रशासनाचे म्हणणे आहे की, हा […]

The post कामचुकार आर्किटेक्टला 60 लाखांचा दंड appeared first on Majha Paper.