Posted in Uncategorized

रजनीकांतने इंडस्ट्रीमध्ये पुर्ण केले 44 वर्ष, सोशल मीडिया झाला ‘रजनीमय’

सुपरस्टार रजनीकांत यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये 44 वर्ष पुर्ण केली आहेत. यानिमित्तीने रजनीकांत यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. #44YrsOfUnmatchableRAJINISM द्वारे चाहते त्यांना शुभेच्छा देत आहेत. #44YrsOfUnmatchableRAJINISM Happy and Proud to the fan a real motivation for proverb that is “If u have will there is a will ” Thaliva always love u #thaliv […]

The post रजनीकांतने इंडस्ट्रीमध्ये पुर्ण केले 44 वर्ष, सोशल मीडिया झाला ‘रजनीमय’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ट्रिपल तलाक; महिलेला 5 वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळले

एका 22 वर्षीय महिलेला तिहेरी तलाक दिल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल केल्याने पाच वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळल्याची घटना घडली आहे. ही घटना उत्तरप्रदेशमधील गाद्रा गावात घडली. महिलेचे वडिल रमजान खान यांनी आरोप केला आहे की, ‘महिलेचा पति नफिस ( वय 26 ) याने फोनवरून त्यांची मुलगी सईदाला 6 ऑगस्ट रोजी तलाक दिला. नफिज हा मुंबईला […]

The post ट्रिपल तलाक; महिलेला 5 वर्षांच्या मुलीसमोर जिंवत जाळले appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दिराच्या बर्थडे पार्टीत ट्रान्सपरंट ड्रेस घालून फसली प्रियंका

आपल्या ड्रेसिंग स्टाइलमुळे बॉलीवूडची देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा नेहमीच चर्चेत असते. प्रियंका इव्हेंट असो व्हेकेशन असो वा मग बर्थडे पार्टीत नेहमीच तिच्या हटके लुकमुळे सगळीकडे भाव खाऊन जाते. दरम्यान प्रियंका सध्या अशाच एका ड्रेसमुळे चर्चेत आहे. नुकताच प्रियंकाचा दीर जो जोनसचा वाढदिवस धडाक्यात साजरा झाला. पण जोच्या बर्थडे पार्टीपेक्षा यावेळी प्रियंकाच्या ड्रेसचीच चर्चा जास्त […]

The post दिराच्या बर्थडे पार्टीत ट्रान्सपरंट ड्रेस घालून फसली प्रियंका appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पाच हजार रुपयांच्या आता फिरू शकता ही पर्यटनस्थळे

आपल्या पैकी अनेकजणांच्या मनात मनसोक्त पर्यटन करण्याची इच्छा असते. पण काही आपल्याजण बजेटमुळे आपला हात आखूडता घेत, पर्यटनाचा विषय टाळतात. पण आज आम्ही तुम्हाला अशाच काही पर्यटनस्थळांबाबत सांगणार आहोत, ज्याठिकाणी तुम्ही कमी बजेटमध्ये देखील मनसोक्त आनंद घेऊ शकता. शिमल्यातील कुफरी हे कमी पैशांमध्ये फिरायला जाण्यासाठी एक उत्तम पर्यटनस्थळ असून येथे दोन दिवस आणि दोन रात्रीचे […]

The post पाच हजार रुपयांच्या आता फिरू शकता ही पर्यटनस्थळे appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आतापर्यंत 7 फलंदाजांना जोफ्रा आर्चरने केले जायबंदी

सध्या क्रिकेट जगतात इंग्लंडचा जलद गोलंदाज जोफ्रा आर्चरने भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. भल्याभल्या फलंदाजांची त्याच्या गतीमुळे घाबरगुंडी उडाली आहे. जोफ्राने आपल्या गतीच्या जोरावर टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये फलंदाजांना उध्वस्त केल्यानंतर आता तो आपला दम कसोटी क्रिकेटमध्ये दाखवत आहे. पण फलंदाजांसाठी त्याची गोलंदाजी कर्दनकाळ ठरत आहे. ऑस्ट्रेलिया विरोधात झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंड क्रिकेट संघाने […]

The post आतापर्यंत 7 फलंदाजांना जोफ्रा आर्चरने केले जायबंदी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

तुम्ही पाहिली आहे का पांड्या बंधुंची आलिशान गाडी

मुंबईच्या रस्त्यांवर क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि त्याचा भाऊ कृणाल पांड्या लॅम्बोर्गिनी ही अलिशान गाडी चालवताना दिसले. हार्दिक तब्बल तीन कोटी, ७३ लाखांच्या या गाडीतून बांद्राच्या रस्त्यांवर ही अलिशान गाडी चालवत होता. तर शेजारी त्याचा भाऊ कृणाल पांड्या बसला होता. हार्दिकने काही महिन्यांपूर्वीच दोन कोटी, १९ लाखांची मर्सिडीज गाडीदेखील खरेदी केली होती. सध्या सोशल मीडियावर भगव्या […]

The post तुम्ही पाहिली आहे का पांड्या बंधुंची आलिशान गाडी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

राम गोपाल वर्मावर शर्लिन चोप्राचा कास्टिंग काऊचा आरोप

सध्या इंस्टाग्रामवर आपले हॉट फोट शेअर करुन चर्चेत असणारी मॉडेल अभिनेत्री शर्लिन चोप्राने प्रसिद्ध चित्रपट निर्माते-दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. हे गंभीर आरोप शर्लिनने कास्टिंग काउचसंदर्भात केले असून तिने राम गोपाल वर्मा यांनी आपल्याला अश्लील व्हिडीओ पाठविल्याचे एका मुलाखतीत म्हटले आहे. मी माझ्या काही फोटोंची एक प्रोफाइल २०१६ मध्ये राम गोपाल […]

The post राम गोपाल वर्मावर शर्लिन चोप्राचा कास्टिंग काऊचा आरोप appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘राम मंदिराच्या पायाभरणीत सोन्याची वीट देऊ’

नवी दिल्ली – अयोध्येत राम मंदिरांचे निर्माण करण्यात यावे अशी इच्छा शेवटचे मुघल बादशहा बहादूर शाह जफर यांचे वंशज हबीबुद्दीन तुसी यांनी जाहीर केली आहे. राम मंदिराच्या बांधकामाची पहिली वीट जर आमच्या परिवाराकडून ठेवली जाईल. त्याचबरोबर सोन्याची वीट राम मंदिर बांधण्याकरिता दान देऊ, असे तुसी म्हणाले आहेत. नुकतीच तुसी यांनी सर्वोच्च न्यायालयात अयोध्या रामजन्मभूमी-बाबरी मस्जिद […]

The post ‘राम मंदिराच्या पायाभरणीत सोन्याची वीट देऊ’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

करण जोहरने दिले ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलचे संकेत

बॉलीवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर याने आपल्या करिअरमधील सुपरहिट ठरलेल्या ‘कुछ कुछ होता है’ या चित्रपटाचा सिक्वेल बनणार असल्याचे संकेत दिले आहेत. या चित्रपटाची तरुणाईमधील क्रेझ पाहता, जर या चित्रपटाचा सिक्वेल बनवला तर त्यालाही प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळेत, असे करण जोहरने म्हटले आहे. ‘कुछ कुछ होता है’ चित्रपटात शाहरुख खान, राणी मुखर्जी आणि काजोल यांची […]

The post करण जोहरने दिले ‘कुछ कुछ होता है’च्या सिक्वेलचे संकेत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लष्कर आणि सरकारविरूद्ध अफवा पसरवल्या प्रकरणी शेहला रशीद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल

नवी दिल्ली – जेएनयूची विद्यार्थी नेते शेहला रशीद यांच्याविरूद्ध दिल्लीत पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ज्यामध्ये भारतीय लष्कर व भारत सरकारविरोधात अफवा पसरवल्याच्या आरोपाखाली त्यांच्या अटकेची मागणी करण्यात आली आहे. ही तक्रार सर्वोच्च न्यायालयाचे वकील अलख आलोक श्रीवास्तव यांनी दाखल केली आहे. त्याचबरोबर भारतीय लष्कराने शेहला रशीद यांच्या ट्विटला प्रत्युत्तर दिले आहे. शेहला रशीद […]

The post लष्कर आणि सरकारविरूद्ध अफवा पसरवल्या प्रकरणी शेहला रशीद यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल appeared first on Majha Paper.