Posted in Uncategorized

Video : अन् जेव्हा अस्वलच गाण्यावर थिरकू लागते

अमेरिकेतील ओहियो येथील एक्रॉन प्राणीसंग्रहालयात असे काही बघायला मिळाले की, त्याने सर्वच जण आश्चर्यचकित झाले. या प्राणीसंग्रहालयात अस्वलाला डान्स करताना बघितले गेले. या अस्वलाचे नाव छेयेने सांगितले जात आहे. कॅमेऱ्यामध्ये अस्वल आपले शरीर खाजवताना दिसत आहे. सोशल मीडियावर हा अस्वल हिरो झाला आहे. व्हिडीओमध्ये दिसते की, छेयेने डान्स करत आहे. मात्र तो आपले शरीर भिंतीच्या […]

The post Video : अन् जेव्हा अस्वलच गाण्यावर थिरकू लागते appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

धोनीने पूर्ण केले आपले सैनिकी प्रशिक्षण

महेंद्रसिंह धोनीची ट्रेनिंग 15 ऑगस्टला पुर्ण झाली आहे. धोनी 31 जुलैपासून काश्मीरमध्ये सैन्याबरोबर कार्यरत होता. यादरम्यान ट्रेनिंग करत असतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. धोनीचा व्हायरल होणारा हा फोटो 23 ऑगस्ट 2016 चा असून, त्याने हा फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. हा फोटो अनेक दिवसांपासून व्हायरल होत आहे. हा फोटो देखील आताचा असल्याचा […]

The post धोनीने पूर्ण केले आपले सैनिकी प्रशिक्षण appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

हे आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 सीईओ

अनेक उद्योगपतींची संपत्ती ही जगातील अनेक लहान देशांच्या जीडीपी एवढी आहे. जग जसजसे दिवसेंदिवस बदलत चालले आहे, तसतसे काही मोजकेच उद्योगधंदे देखील वाढत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या सीईओंच्या संपत्ती आणि पगारामध्ये देखील मोठ्याप्रमाणात वाढ होत आहे. अशाच जगातील सर्वाधिक पगार असणाऱ्या सीईओंबद्दल आपण जाणून घेणार आहोत. जेफ बेझॉस या यादीत पहिल्या स्थानावर जगातील सर्वात श्रींमत व्यक्ती […]

The post हे आहेत जगातील सर्वाधिक कमाई करणारे टॉप-10 सीईओ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मारूती सुझुकी लवकरच लाँच करणार शानदार ‘जिप्सी’

मारूती कंपनी आपली 28 वर्ष जुनी एसयुवी नवीन रूपात लाँच करण्याची योजना बनवत आहे. मारूती कंपनीने ऑक्टोंबर 208 मध्ये जाहीर केले होते की, एप्रिल 2019 पासून जिप्सीचे उत्पादन बंद करणार आहे. सध्या भारतीय सैन्यात मारूती जिप्सीचा वापर आताही होतो. तर आता रिपोर्टनुसार, मारूती आता जिप्सीच्या जागी नवीन गाडी लाँच करणार आहे. रिपोर्टनुसार, मार्च 2020 मध्ये […]

The post मारूती सुझुकी लवकरच लाँच करणार शानदार ‘जिप्सी’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

टीम इंडियाच्या मास्तरपदी पुन्हा ‘शास्त्री’बुवाच

कपिल देव यांच्या नेतृत्वाखालील क्रिकेट सल्लागार समितीने पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून  रवी शास्त्री यांची निवड केली आहे. कर्णधान विराट कोहलीचे समर्थन असल्याने शास्त्री यांची निवड होईल हे निश्चित झाले होते. त्यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली असून, आता त्यांचा कार्यकाळ 2021 मध्ये  भारतात होणाऱ्या टी-20 विश्वचषकापर्यंत असणार आहे. The CAC […]

The post टीम इंडियाच्या मास्तरपदी पुन्हा ‘शास्त्री’बुवाच appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

स्वातंत्र्यदिनी भलत्याच शुभेच्छा दिल्याने ही अभिनेत्री झाली ट्रोल

अभिनेत्री ईशा गुप्ताला सध्या सोशल मीडियावर ट्रोलला सामोरे जावे लागत आहे. 15 ऑगस्टच्या सकाळी ट्विट करत ईशा गुप्ताने चुकून स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देण्याऐवजी प्रजासत्ताक दिनाच्याच शुभेच्छा दिल्या. यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल केले जाऊ लागले. चुक समजल्यावर ईशाने आणखी एक ट्विट करत लिहिले की, तिचे ट्विटर अकाउंट हँक झाले आहे. Happy independence day and Republic […]

The post स्वातंत्र्यदिनी भलत्याच शुभेच्छा दिल्याने ही अभिनेत्री झाली ट्रोल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सोशल मीडियात सुरु आहे मेघालय पोलिसांच्या त्या ट्विटची चर्चा

सध्याच्या डिजीटल युगात सर्व काही स्मार्ट झाले असल्यामुळे सर्व कामे कशी चुटकी सरशी होतात हे तर आपल्याला चांगलेच माहिती आहे. त्यातच सर्वच राज्यांची पोलीस दल हे गेल्या मागील काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे दिसून येत आहे. त्यात मुंबई पोलीस असतील किंवा अन्य महानगर पोलीस विभागांचा समावेश असेल जनतेच्या संपर्कात ट्विटरच्या माध्यमातून राहण्याचा त्यांचा कायम […]

The post सोशल मीडियात सुरु आहे मेघालय पोलिसांच्या त्या ट्विटची चर्चा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सैफच्या ‘लाल कप्तान’चा टीझर रिलीज

बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान याचा आज ४९वा वाढदिवस असून तो सध्या ‘लाल कप्तान’ चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. सैफ अली खान या चित्रपटात नागा साधूंच्या रुपात दिसणार आहे. या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. टीझरसोबतच चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहिर करण्यात आली आहे. हा टीझर चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरद्वारे शेअर केला […]

The post सैफच्या ‘लाल कप्तान’चा टीझर रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आता मतदान कार्डलाही द्यावा लागणार ‘आधार’

नवी दिल्ली – कायदा मंत्रालयाकडे मतदान कार्ड आणि आधार जोडणीची मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाने केली असल्यामुळे आता आधारला मतदान ओळखपत्रही जोडण्यात येणार आहे. यासंदर्भात आयोगाने कायदा मंत्रालयाला पत्र लिहिले असून मतदान ओळखपत्रही ‘आधार’शी जोडल्यास बोगस मतदानाला रोखता येईल, असे आयोगाने म्हटले आहे. आयोग मागील अनेक वर्षांपासून बोगस मतदानाला आळा घालून ‘एक व्यक्ती एक मत’ योग्य […]

The post आता मतदान कार्डलाही द्यावा लागणार ‘आधार’ appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

आनंद महिंद्रांनी नेटकऱ्यांना दाखवली एका भाजीवाल्याची क्रिएटिव्हिटी

ट्विटरच्या माध्यमातून महिंद्रा अॅण्ड महिंद्रा ग्रुपचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा हे कायम सक्रिय असल्याचे आपण कायमच पाहिले आहे. ते कायम ट्विटरवरून दैनंदिन घटनांबद्दल आणि वेगवेगळ्या घडामोडींबद्दल व्यक्त होताना दिसतात. गुरुवारी स्वातंत्र्य दिनानिमित्त महिंद्रा यांनी केलेले ट्विट इंटरनेटवर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहे. भाज्यांपासून साकारण्यात आलेला तिरंगा या ट्विटमध्ये दिसत आहे. सतत वेगवेगळ्या विषयांवर आनंद महिंद्रा हे […]

The post आनंद महिंद्रांनी नेटकऱ्यांना दाखवली एका भाजीवाल्याची क्रिएटिव्हिटी appeared first on Majha Paper.