Posted in Uncategorized

रिलीज झाले सिद्धार्थ-परिणीतीच्या ‘जबरिया जोडी’चे मोशन पोस्टर

सिद्धार्थ मल्होत्रा आणि परिणीती चोप्रा ही जोडी ‘हसी तो फसी’ या चित्रपटात झळकली होती. या चित्रपटाला मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता पुन्हा एकदा ही जोडी एकत्र झळकणार आहे. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘जबरिया जोडी’ असे असून या चित्रपटाचे मोशन पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. Trailer on Monday [1 July 2019]… Motion poster of #JabariyaJodi… Stars […]

The post रिलीज झाले सिद्धार्थ-परिणीतीच्या ‘जबरिया जोडी’चे मोशन पोस्टर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘सुपर ३०’मधील ‘बसंती नो डान्स’ गाणे रिलीज

लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला गणिततज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट येणार आहे. अभिनेता हृतिक रोशन या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटाचा काही दिवसांपूर्वीच ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. त्याचबरोबर या चित्रपटातील काही गाणी देखील प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. त्यानंतर आता नुकतेच या चित्रपटातील आणखी एक गाणे रिलीज करण्यात आले आहे. […]

The post ‘सुपर ३०’मधील ‘बसंती नो डान्स’ गाणे रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सवाल निझामाच्या 308 कोटींचा – पाकिस्तान पुन्हा मात खाणार?

भारतातील सर्वात श्रीमंत संस्थानिकांपैकी एक म्हणून हैद्राबादच्या निझामाची ओळख आहे. इंग्लंड आणि स्कॉटलंडचा मिळून जेवढा भूभाग होतो त्यापेक्षा जास्त आकाराचे संस्थान निझाम चालवत असे. सन 1930 ते 1940 च्या काळात जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून सातवा निझाम मीर उस्मान अली खान ओळखला जायचा. जगप्रसिद्ध नियतकालिक टाईमने त्यासाठी 1937मध्ये त्याचे छायाचित्रही मुखपृष्ठावर प्रकाशित केले होते. स्वातंत्र्यानंतर […]

The post सवाल निझामाच्या 308 कोटींचा – पाकिस्तान पुन्हा मात खाणार? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मोबाईल कंपन्यांची सूज उतरत आहे…!

मोबाईल फोनचा वापर सध्या देशात जवळपास सर्वत्र होत आहे. मोबाईल डेटा वापरण्यामध्ये भारत आता जगातील आघाडीचा देश बनला आहे. त्यामागे ग्रामीण आणि दूरवर असलेल्या भागांमध्ये पसरलेली मोबाईल सेवा खूप महत्त्वाची आहे. “भारतातील मोबाईल सेवांचे शुल्क आता बहुधा जगातील सर्वात कमी शुल्क आहे, ज्यामुळे मोबाईल डेटा वापरण्यामध्ये आता भारत जगातील आघाडीचा देश बनू लागला आहे. गेल्या […]

The post मोबाईल कंपन्यांची सूज उतरत आहे…! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

नव्या जर्सीसह टीम इंडियाचे फोटोशूट

भगव्या रंगातील जर्सीमधील कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी, हार्दिक पांड्या यांच्यासह अन्य भारतीय खेळाडूंनी फोटो शूटचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. रविवारी आईसीसी विश्वचषक स्पर्धेत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यामध्ये सामना होणार आहे. आईसीसीकडून याच पार्श्वभुमीवर खेळाडूंच्या फोटो शूटचा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. View this post on Instagram Special occasion, special kit 👌 […]

The post नव्या जर्सीसह टीम इंडियाचे फोटोशूट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

भारताविरोधात शोएब अख्तरने ओकली गरळ!

लीडस् : विश्वचषक स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध पाकिस्तानच्या संघाला विजय आवश्यक असून पाकिस्तानचा या सामन्याच्या निकालावर विश्वचषक स्पर्धेमधील त्यांचा पुढचा प्रवास ठरणार आहे. आता पाकिस्तानचे अवघे दोन सामने उरले असून जर या स्पर्धेत त्यांना टिकून राहयचे असेल तर त्या सामन्यात त्यांना विजय मिळवावाच लागेल. आतापर्यंत एकही विजय अफगाणिस्तानने मिळवला नसला तरी बलाढ्य संघांना त्यांनी झुंजवले आहे. दरम्यान […]

The post भारताविरोधात शोएब अख्तरने ओकली गरळ! appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

‘जेट एअरवेज’चे कर्मचारीच होणार मालक

नवी दिल्ली : कर्मचाऱ्यांचा एक समूह आणि ब्रिटनच्या आदि ग्रुपने ‘जेट एअरवेज’च्या ७५ टक्के समभागासाठी मिळून बोली लावण्याची घोषणा केली असून हा जेट एअरवेजला खरेदी करण्यासाठी एक प्रयत्न असेल. ‘जेट एअरवेज’ ही एनसीएलटीच्या प्रक्रियेचा सामना करणारी पहिलीच विमान कंपनी आहे. आपल्या कर्मचाऱ्यांना वेतन देण्यातही कर्जाच्या ओझ्याखाली दबलेली ही कंपनी अपयशी ठरली. एनसीएलटीमध्ये कंपनीविरुद्ध ‘स्टेट बँक […]

The post ‘जेट एअरवेज’चे कर्मचारीच होणार मालक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सोशल मीडियात #anna_yetoy या हॅशटॅगखाली मिम्सचा पाऊस

मुंबई : #anna_yetoy या हॅशटॅगखाली सध्या सोशल मीडियावर अनेक गंमतीदार मिम्स व्हायरल होत आहेत. पण याद्वारे हा कोणता नवीन अण्णा येणार आहे? या प्रश्नाचे उत्तर अद्याप मिळालेले नाही. पण या मिम्समुळे लोकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. View this post on Instagram #अण्णा_येतोय #ANNA_Yetoy A post shared by महाराष्ट्र स्टेटस 🙌 (@maharashtra_status_) on Jun 29, […]

The post सोशल मीडियात #anna_yetoy या हॅशटॅगखाली मिम्सचा पाऊस appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

शमीने केलेल्या नक्कलीवर, कॉटरेलने दिले हिंदीमध्ये उत्तर

विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात भारताने इंडिजचा 125 धावांनी दारूण पराभव केला. या सामन्यात भारतीय जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने शानदार प्रदर्शन करत 4 विकेट घेतले. आपल्या प्रदर्शनाने मोहम्मद शमी चर्चेत आला असला तरीही, मोहम्मद शमी याची सर्वाधिक चर्चा वेस्ट इंडिजचा गोलंदाज शेल्डन कॉटरेल याची नक्कल केल्याने होत आहे. न्यूझीलंड विरूध्द झालेल्या सामन्यात कॉटरेलने विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन […]

The post शमीने केलेल्या नक्कलीवर, कॉटरेलने दिले हिंदीमध्ये उत्तर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

प्लॅस्टिकपासून बनवले पेट्रोल, 1 लीटरची किंमत फक्त 40 रूपये

सध्या टेक्नोलॉजीबरोबरच लोकांचे जीवन देखील दिवसेंदिवस बदलत चालले आहे. रोज अनेक नवनवीन संशोधन होताना पाहायला मिळत आहेत. यातच पर्यावरणाची सुरक्षा हा देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. प्लॅस्टिकपासून पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून, पर्यावरणाचे मोठे नुकसान होत आहे. पर्यावरण वाचवण्यासाठी प्लॅस्टिकला रिसाइकल केले जात असून, प्लॅस्टिकपासून अनेक उपयोगी वस्तू देखील बनवल्या जात आहेत. याच टाकाऊ प्लॅस्टिकचा […]

The post प्लॅस्टिकपासून बनवले पेट्रोल, 1 लीटरची किंमत फक्त 40 रूपये appeared first on Majha Paper.