Posted in Uncategorized

सरकारसमोरचे नवे आव्हान – क्रिप्टोकरन्सी

जागतिक सोशल मीडिया दिग्गज फेसबुकने मंगळवारी लिब्रा नावाची क्रिप्टोकरन्सी सुरू करण्याची घोषणा केली आहे. यामुळे जागतिक पातळीवर ग्राहक व व्यावसायिकांदरम्यान व्यवहारांना बळ मिळेल आणि बँकिंग सेवांपासून वंचित लोकांनाही वित्तीय सेवांचा लाभ मिळेल, असा फेसबुकचा दावा आहे. फेसबुकच्या या घोषणेमुळे क्रिप्टोकरन्सीचे समर्थक अत्यंत उत्साहित आहेत, मात्र या सेवेला जागतिक पातळीवर अनेक नियमांच्या कसोट्यांना पार करावे लागेल. […]

The post सरकारसमोरचे नवे आव्हान – क्रिप्टोकरन्सी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

मुंबईची जमीन म्हणजे मंदीतही चांदी

मुंबई हे तसे प्राचीन बेट किंवा बेटांचा समूह. ईस्ट इंडिया कंपनीच्या वेळी मुंबई, कुलाबा, ओल्ड वुइमेन्स आयलंड, माझगाव, वरळी, माहीम व माटुंगा अशी निरनिराळी सात बेटे या समुहात होती. या बेटांना विलग करणाऱ्या खाड्या निरनिराळ्या वेळी वाळू आणि मातीची भर टाकून बुजविण्यात आल्या. ही बेटे एकमेकांस जोडून सलग अशी आजची मुंबई आकाराल आली. तरीही नंतर […]

The post मुंबईची जमीन म्हणजे मंदीतही चांदी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

देशातील पहिले फुड एटीएम औरंगाबादेत झाले सुरु

औरंगाबाद – सध्याच्या घडीला आपल्या जेव्हा जेव्हा पैसे लागतात तेव्हा तेव्हा आता आपण बँकेशिवाय सरळ एटीएम गाठतो आणि त्यातच जर त्या एटीएममध्ये पैसे नसतील तर आपली होणारी चीडचिड पाहण्याजोगी असते. देशातील प्रत्येक कानाकोपऱ्यात एटीएम पोहचले असून त्याच धर्तीवर आता देशातील पहिले फूड एटीएम महाराष्ट्रातील औरंगाबाद येथे सुरु झाले आहे. या एटीएमची खासियत म्हणजे पैसे टाकून […]

The post देशातील पहिले फुड एटीएम औरंगाबादेत झाले सुरु appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

ही स्टारकिड करत आहे के. एल. राहुलला डेट

मुंबई : सध्या विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाचा सलामीवीर के एल राहुल व्यस्त आहे. राहुल सध्या भारताकडून सलामीला फलंदाजीला शिखर धवनला दुखापत झाल्यामुळे येतो. एकीकडे विश्वचषक स्पर्धेमध्ये टीम इंडिया दमदार कामगिरी करत असताना, वेगळ्याच कारणाने के एल राहुल चर्चेत आला आहे. अभिनेता सुनील शेट्टीच्या मुलीशी के एल राहुलचे नाव जोडले जात आहे. क्रिकेटर आणि बॉलिवूड अभिनेत्री […]

The post ही स्टारकिड करत आहे के. एल. राहुलला डेट appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

दोन दिवसाच्या 99 कप चहा आणि 25 कप कॉफीचे तब्बल 1.50 लाख रूपये बिल

नागपूर – दोन दिवसात 3 जण किती चहा आणि कॉफी पिऊ शकतात याचा जरा अंदाज बांधून पहा. पण आम्ही आज जी बातमी तुम्हाला देणार आहोत, ती वाचल्यावर बहुतेक तुम्हाला राग देखील येईल. कारण तिघाजणांचे दोन दिवसाच्या चहा आणि कॉफीचे बिल चक्क 1.50 लाख रुपये झाले आहे. 3 लोक नागपूर युनिव्हर्सिटीतील बोर्ड ऑफ स्टडीजच्या बैठकीमध्ये सहभागी […]

The post दोन दिवसाच्या 99 कप चहा आणि 25 कप कॉफीचे तब्बल 1.50 लाख रूपये बिल appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

फक्त दोनच आठवड्यात हार्दिकला बनवून दाखवतो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू

लंडन : टीम इंडियाने वेस्ट इंडिजचा आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत काल (गुरुवारी) झालेल्या सामन्यात 125 धावांनी धुव्वा उडवला. भारताने या विजयासह विश्वचषकाच्या उपांत्य फेरीच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकले आहे. हा सामना भारताने गोलंदाजांमुळे जिंकला असला तरी या सामन्यात टीम इंडियाच्या फलंदाजांनीदेखील बरी कामगिरी केली होती. भारताने कर्णधार विराट कोहली, एमएस धोनी आणि हार्दिक पांड्यांच्या […]

The post फक्त दोनच आठवड्यात हार्दिकला बनवून दाखवतो जगातील सर्वोत्तम अष्टपैलू appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

समाधानी वैवाहिक जीवनासाठी देखणी बायको गरजेची

डल्लास – विवाह हा प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असला तरी पाश्वात्य जगात वाढत असलेले घटस्फोटाचे प्रमाण पाहता समाधानी वैवाहिक जीवनात पुरूष आणि महिला कशाला प्राधान्य देतात हा संशोधनाचा विषय झाला नाही तरच नवल. संशोधकांनी या संदर्भात ४५० जोडप्यांची निरीक्षणे नोंदविली आहेत. नवीन लग्न झाल्यापासून विवाहाला चार वर्षे पूर्ण होईपर्यंत ही निरीक्षणे नेांदविली गेली. त्याचबरोबर या […]

The post समाधानी वैवाहिक जीवनासाठी देखणी बायको गरजेची appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या क्रिकेटपटूला रिप्लेस करणार ऋषभ पंत?

लंडन : भारतीय संघाने आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये कालच्या सामन्यात वेस्ट इंडिजला नमवत उपांत्यफेरीतील आपला प्रवेश निश्चित केला आहे. पण भारताच्या आघाडीच्या फलंदाजांना प्रथम फलंदाजी करताना चांगली फलंदाजी करता आली नाही. भारताचे आघाडीचे तीन फलंदाज रोहित शर्मा, विराट आणि राहुल मोठी खेळी करतात तेव्हा मोठे आव्हान उभा करता येते. तर प्रतिस्पर्धी संघाला जसप्रीत बुमराह, युझवेंद्र चहल, […]

The post या क्रिकेटपटूला रिप्लेस करणार ऋषभ पंत? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’मधील पहिले गाणे रिलीज

लवकरच ‘खानदानी शफाखाना’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा येणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात वरूण शर्मा आणि सिंगर बादशाहदेखील महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटातील पहिले गाणे रिलीज करण्यात आले आहे. या गाण्याचे कोका असे शीर्षक आहे. सोनाक्षीचा खास डान्स २ मिनीट […]

The post सोनाक्षीच्या ‘खानदानी शफाखाना’मधील पहिले गाणे रिलीज appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पाकिटबंद खाद्यपदार्थांसाठी FSSAIचे कडक निर्बंध

मुंबई : लवकरच देशात विकल्या जाणाऱ्या पाकिटबंद खाद्यपदार्थांचे पॅकिंग बदलणार आहे. यासाठी नवा ड्राफ्ट तयार करून त्यासाठी फूड सेफ्टी अँड अ‍ॅथोरिटी ऑफ इंडियाने (FSSAI) नियम जारी केला आहे. त्यानुसार आता पाकिटबंद खाद्यपदार्थ विकणाऱ्या कंपन्यांना पॅकेटवर लाल रंगाचा स्ट्रिकर लावून पदार्थांमध्ये किती फॅट,साखर आणि मीठ आहे हे सांगावे लागणार आहे. याबाबत माहिती देताना FSSAI ने सांगितले […]

The post पाकिटबंद खाद्यपदार्थांसाठी FSSAIचे कडक निर्बंध appeared first on Majha Paper.