Posted in Uncategorized

वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते हे नागमंदिर

शतकानुशतके हिंदू धर्मीय नागाला देवता मानत आले आहेत आणि देशात विविध ठिकाणी विविध मंदिरात नागाच्या मूर्ती पाहायला मिळतात. नागपंचमी म्हणजे श्रावणातली पंचमी नागपूजेसाठी विशेष प्रसिद्ध आहे. नाग हे हिंदू देवतेचा दागिना म्हणूनही पूजले जातात. मध्यप्रदेशातील उज्जैन या प्राचीन नगरीत ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराच्या तिसऱ्या मजल्यावर असलेले नागचंद्रेश्वर मंदिर देशात विशेष महत्वाचे असून ते वर्षातून एक दिवस […]

The post वर्षातून एकदाच नागपंचमीला उघडते हे नागमंदिर appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

शुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पांड्याकडून खिचाई

मुंबई : अंडर 19 क्रिकेट विश्वचषकात चमकदार कामगिरी करुन युवा क्रिकेटपटू शुभमन गिलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. आतंरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर शुभमनची वर्णी टीम इंडियामध्ये लागलेली नसली, तरी निवड समितीची त्याच्यावर नजर असल्याचे म्हटले जाते. त्याच शुभमन गिलने नुकताच एक फोटो सोशल मीडियावर एक फोटो अपलोड केला, त्यावर चक्क मास्टर ब्लास्टरच्या लेकीने कमेंट […]

The post शुभमन गिलचे साराने केले अभिनंदन, पांड्याकडून खिचाई appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

प्रियंकाने उलगडले बिनधास्त आयुष्य जगण्याचे रहस्य

आपल्या स्टाईलसोबतच ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा आपल्या बिनधास्त अंदाजासाठीदेखील ओळखली जाते. नुकतेच तिने आपल्या बिनधास्त आयुष्य जगण्यामागचे रहस्य एका व्हिडिओच्या माध्यमातून उलगडले आहे. सोशल मीडियावर प्रियंकाने शेअर केलेल्या व्हिडिओतून आपल्या चाहत्यांना बिनधास्त जीवन जगण्याचे ५ धडे दिले आहेत. तिने हे धडे अगदी मजेशीररित्या तिच्या खास अंदाजात मांडले आहेत. चाहत्यांनीही तिच्या या व्हिडिओवर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या […]

The post प्रियंकाने उलगडले बिनधास्त आयुष्य जगण्याचे रहस्य appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

पत्नीपीडित पतींचे औरगांबादेत अनोखे आंदोलन

औरंगाबाद – वटपोर्णिमेचा सण महाराष्ट्रात रविवारी साजरा केला जाणार आहे. पत्नी या सणाला आपल्या पतीच्या दिर्घायुष्यासाठी पिंपळाच्या झाडाची पुजा करून जन्मोजन्मी हाच पती मिळावा, अशी प्रार्थना करते. पण, औरंगाबाद येथील पत्नीपीडित पतींनी अनोखे आंदोलन केले आहे. या पुरुष मंडळींनी येथील वाळूज परिसरात पिंपळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालून पुढच्या जन्मी, अशी पत्नी नको, अशी मनोकामना यमराजाकडे केली […]

The post पत्नीपीडित पतींचे औरगांबादेत अनोखे आंदोलन appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी खासदार विनायक राऊत

मुंबई – लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी रत्नागिरी- सिंधुदुर्गचे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची वर्णी लागली आहे. संसदीय कार्यमंत्र्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याविषयी पत्र दिले आहे. कोकणातील शिवसेनेचे खासदार विनायक राऊत हे मोठे नेते आहेत. रायगडमध्ये माजी केंद्रिय मंत्री अनंत गीते यांचा पराभव झाल्याने शिवसेनेच्या लोकसभेतील गटनेते पदाची माळ राऊत यांच्या गळ्यात पडली असल्याचेही बोलले […]

The post लोकसभेतील शिवसेनेच्या गटनेते पदी खासदार विनायक राऊत appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

उद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी

मुंबई – उद्या सकाळी ११ वाजता राज्याच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्यामुळे कोणकोणत्या नव्या मंत्र्यांची वर्णी मंत्रिमंडळ विस्तारात लागणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. नवनिर्वाचित मंत्री रविवारी शपथविधीनंतर मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होऊ शकणार आहे. मंत्रिमंडळ विस्ताराबद्दलची चर्चा मागील अनेक दिवसांपासून होत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच झालेल्या खरिप हंगाम बैठकीच्या पत्रकार परिषदेत स्वत: […]

The post उद्या ११ वाजता राज्याच्या नव्या मंत्र्यांचा शपथविधी appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

समवयस्क असते तर जीभ हासडली असती, उदयनराजेंचा रामराजेंवर निशाणा

मुंबई – उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक निंबाळकर यांच्यातील वाद काही केल्या शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. वयाने रामराजे नाईक निंबाळकर हे मोठे आहेत म्हणून त्यांचा मान राखला, ते जर का समवयस्क असते तर त्यांची जीभ हासडून हातातच दिली असती, असे वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले यांनी केले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रामराजे नाईक निंबाळकर आणि […]

The post समवयस्क असते तर जीभ हासडली असती, उदयनराजेंचा रामराजेंवर निशाणा appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

या देशातील राज्यात बलात्काऱ्याला केले जाणार नपुंसक

आपल्या देशात सध्याच्या घडीला हत्येंपेक्षा बलात्काराची आकडेवारी अक्षरशः सुन्न करणारी आहे. लहान चिमुरड्यांपासून मोठ्या स्त्रियांपर्यंत आजकाल कोणीही सुरक्षित नाही अशीच भावना निर्माण होते. इतरही देशांमध्ये साधारण हीच स्थिती आहे. अमेरिकेतील अलबामा राज्याने बलात्कारासारख्या घटनांना आळा बसावा म्हणून एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. आता 13 वर्षाखालील अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाल्यास आरोपीस चक्क नपुंसकतेचे इंजेक्शन देण्यात येणार […]

The post या देशातील राज्यात बलात्काऱ्याला केले जाणार नपुंसक appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

लघुपटातून पदार्पण करणार शाहरुखची लेक ?

शाहरुख खानची कन्या सुहाना खान सोशल मीडियावर भलतीच अॅक्टीव्ह असते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमी आपले फोटो शेअर करत असते आणि ती त्यामुळे अनेकदा ट्रोल देखील होते. त्यातच आता सोशल मीडियावर तिचा एका नवीन फोटो व्हायरल झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा ब्लॅक अँड व्हाईट फोटो सुहानाच्या शॉर्ट फिल्म मधील आहे. हा फोटो सुहानाच्या […]

The post लघुपटातून पदार्पण करणार शाहरुखची लेक ? appeared first on Majha Paper.

Posted in Uncategorized

येत आहे केटीएमची नवीन स्पोर्ट्स बाईक RC125

मुंबई : लवकरच नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 लाँच करण्याच्या तयारीत केटीएम ही बाईक कंपनी असून कंपनीची ही सर्वात स्वस्त बाईक असेल, असे कंपनीने म्हटले आहे. कंपनीचे 125 Duke चा फेअर्ड व्हर्जन आहे. केटीएमच्या नव्या बाईकसाठी देशभरात बुकिंग सुरु झाली आहे. बुकिंग किंमत 5 हजार रुपये ठेवण्यात आली असून नुकताच केटीएमच्या या नव्या बाईकचा टीझरही समोर […]

The post येत आहे केटीएमची नवीन स्पोर्ट्स बाईक RC125 appeared first on Majha Paper.